कसे आहात भावांनो
खाली दिलेले सर्व मटेरियल डाउनलोड करून घ्या
भावानो स्वागत आहे
All material link
https://drive.google.com/file/d/1f3EgwZXjmD086TEjGsI5B5O7RNpPru-M/view
Beat mark link
https://alightcreative.com/am/share/u/KYhZ6c9Q99g6DuGUS81JdRJVWgn1/p/5CgklNEc4M-fb3b6149e9516038
Shake effect link
https://alightcreative.com/am/share/u/KYhZ6c9Q99g6DuGUS81JdRJVWgn1/p/yJ53c4fnqv-d869f3efb96a648e
विडिओ कसा करायचा लेखी
१)तुम्हाला सर्वात पहिले मी दिलेल्या लिंक प्रीसेट करून घ्यायच्या आहे.
२)त्यानंतर तुम्हाला शेवटच्या बीट वर यायचं आहे .
३)मग फोटो ऍड करून घ्यायचा आहे व त्याला ३ डॉट वर क्लिक करून फील स्क्रीन करून घ्यायचं व फोटो शेवट पर्यंत खेचत घ्यायचा आहे .
४)परत शेवटच्या बिट वर येऊन काळी shadow ऍड करून घ्यायची आहे व तिला ३ डॉट वर क्लिक करून फील स्क्रीन करून व व्हिडिओ च्या शेवट पर्यंत खेचत घ्यायचं आहे.
५)नंतर त्याच बीट वर येऊन png ऍड करून घ्यायचा व त्याला खेचत पूर्ण विडिओ वर लावून घ्यायचे आहे .
६)नंतर तुम्ही त्याच बिट वर आल्यावर तुम्हाला मी १ इफेक्ट दिला आहे तो इफेक्ट ऍड करून घ्यायचा आहे व त्याला ब्लेंडिंग & ओपेसिलिटी या ऑपशन वर जाऊन त्याला स्क्रीन करून घ्यायचं आहे.
७)नंतर ०:०० म्हणजे विडिओ च्या सुरवातीला येऊन तुम्हाला मी आजून १ एफ्फेक्त दिला आहे त्याला ऍड करून त्याला स्क्रीन करून घ्यायचे आहे.
८)मग बॅक यायचे आहे आणि दिलेले इफेक्ट वर जाऊन त्यातील पहिल्या फोटो चा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे आणि आपल्या प्रोजेक्ट वर येऊन आपल्या dialouge ला तो इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे.
९)मग आपल्याला परत इफेक्ट वर जाऊन दुसऱ्या फोटो चा इफेक्ट कॉपी करून आपल्या फोटो ला पेस्ट करून घ्यायचा आहे.
अश्या प्रकारे आपला व्हिडिओ तयार झाला आहे कोणाला काही विचारायचे असेल तर कॉमेंट करा

0 Comments