जय शिवराय माझ्या लाडक्या भावांनो...... 


स्वागत आहे तुमचं आपल्या एका मराठी ब्लॉग मध्ये..... 


   खाली दिलेले मटेरिअल डाउनलोड करून घेताना काही प्रॉब्लेम आला तर कमेंट करा तुम्हाला लगेच अडचण सोडून दिली जाईल..... 


Material https://drive.google.com/drive/folders/1NE_HbcgHx6vIdP4CvG0VMexW3cA7IL1M

Shake effect https://alightcreative.com/am/share/u/0KH6ASYRjraBq8V8oEym9OfvF253/p/bGwh3aglX7-e472b0e52e2f0179

Beat mark https://alightcreative.com/am/share/u/0KH6ASYRjraBq8V8oEym9OfvF253/p/1JnNiYaYbn-0ad9c6df90751461


आजचा विडिओ कसा झाला कमेंट करून नकी कळवा आणि तुम्हाला कोणत्या पद्धतीची एडिटिंग पाहिजे ते पण कमेंट बॉक्स मध्ये सांगा......


भावांनो आपल्या चॅनेल वरती अश्याच प्रकारे मराठी  मधून एडिटिंग शिकवली जाते त्या साठी आपल्या चॅनेल ला subscribe करून टाका..... 


आणि आता इथपर्यंत आलात तर १ कमेंट करून टाका..... 


धन्यवाद शेवट पर्यंत आल्याबद्दल..... 

असच प्रेम माझ्यावर राहील इच्छा बाळगतो.....