आरारारा रा आला तुम्ही इथं डाउनलोड काय काम धंदा आपलं आपला माणूस त्यामुळे विदर्भात असते पुणे विदर्भ नाशिक सांगली सातारा शिकवली जाते त्यामुळे एडिटिंग शिका.
खालील दिलेले मटेरियल व्यवस्थितपणे तुम्ही डाऊनलोड करून घ्या व काही डाऊनलोड केल्यानंतर अडचण आली असतील तर कमेंट करायला विसरू नका
All Material
https://drive.google.com/drive/u/0/folders/12jgPiyyjeuMeWnroq_1JAtr5yPPNfUyu
Shake effect
https://alightcreative.com/am/share/u/dQPRldxKzsZRGOEoO0eqDBJmbDh2/p/0PaELmUkmW-d7121e7442b9f9e8
Beat mark
https://alightcreative.com/am/share/u/dQPRldxKzsZRGOEoO0eqDBJmbDh2/p/bTaShXRwmB-80071e560c0ceccb
हो शेठ तुमचं मटेरियल झाले डाउनलोड ते सांगा मी गाणं काय म्हणून राहिलो तुम्ही सांगा ना मग तुम्ही काहीही म्हणतो या ब्लॉगमध्ये खरच मला नाहि पण तुमच्यासाठी मी हसत खेळत एडिटिंग शिकवत असतो त्यामुळे तुमच्या भावाचा असाच सपोर्ट इच्छा बाळगतो तुमचा सपोर्ट तुमचा भाऊ देव माणूस बनवायची इच्छा आहे बाकी काय नाही बघ जेवणात जास्त मोठे नाही व्हायचे तुझ्यासोबत मी जेवढ होईल तेवढा जास्त जीवनात काही करायचं नाही कारण तुम्ही जे प्रेम दिले ते आम्हाला मी खूप खुश आहे माझं वय काही जास्त इयत्ता दहावीचा रिझल्ट माझा पेपर आहे त्यासाठी मी थोडा अभ्यास करतो त्यामुळे मला व्हिडिओ टाकण्यासाठी करून अडचण होती त्यामुळे समान असावी पण तुमच्या वहिनी मी तुम्हाला रोज साडेआठ वाजता रात्री तुम्हाला युट्युब लाईव्ह व्हिडिओ देत जाईल अशा आशेने मी.
झालं का मग मंडळी सगळं व्यवस्थित वाचून साचून त्या इथपर्यंत आला तर तुमची ना कोटी कोटी लाख म्हटलं मिलियन म्हणजे तुमचे आभार असेच प्रेम तुमच्या या डुकरासारखा वर राहील हीच इच्छा बाळगतो व थांबतो भेटवा एका नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये व असे प्रेम माझ्यावर ठेवा असेल राहील हीच इच्छा बाकी काय नाही काय नाही रे काम धंदे आपल्या जमतच नाही मंडळी थांबतो
धन्यवाद

0 Comments