राम राम 


खालील मटेरियल तुम्ही डाउनलोड करून घ्या 


आणि काही अडचण आली तर मला कंमेंट करा 


नमस्कार मंडळी तुम्हाला सर्व मटेरियल लागणारे जे काही म्हटले लागणार आहे हा बॅनर बनवण्यासाठी ते सर्व म्हटलं तुम्हाला मी खाली तुम्हाला डाउनलोड लिंक असा ऑप्शन आहेत या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही ते सर्व मटेरियल डाऊनलोड करून घेऊ शकता व काही अडचण आली तर तुम्हाला माहीतच आहे आपल्या व्हिडिओ किंवा ब्लॉक खाली कमेंट करत असला म्हणजे कसं नाद खुळा अजून आपल्या ब्लॉगला एकही कमेंट आलेली नाही आहे त्याचं दुःख ही खंत व्यक्त करतो आणि तुम्ही कमेंट करत सामाजिक असे तुमचे म्हणणे मला सात भेटेल व मी खूप चांगले ब्लॉग व्हिडिओज बनवलेले तुमच्यासाठी त्यामुळे आपल्या ब्लॉगला कमेंट करायची विसरून जाऊ नका व कृपा करून कमेंट करत चला भावांनो व चैनल वरची नवीन नवीन येत असला तरी सबस्क्राईब लाईक शेअर करत जाऊ नका आणि तुम्हाला जब्या आवडला नाही तेही तुम्ही कमेंट करून सांगू शकता आपला असं काही नाही की तुम्ही चांगलेच कमेंट केली पाहिजे तुम्हाला जर नाही आवडला तर तुम्ही वाईट कमेंट केली तरी.


तुम्हाला कोणत्याही प्रकारची सजा दिली जाणार नाही त्यामुळे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरून जाऊ नका म्हणजे कसे तुमची एक कमेंट मध्ये माझं लाख मुलाचा हात आहे हे समजू कारण ती आपल्याला दुसरे कुणी नाही तुमच्याशिवाय तुम्ही जे आपले व्हिडिओ बघतात व आतापासून आपण शॉर्ट ब्लॉग व्हिडिओज तुम्हाला माझे व्हिडिओ फेमस फेमस व दोघांचेही बॅनर नाद खुळा म्हणून जाते तुम्हालाही पासवर्ड त्याला वेळ लागणार आहे मला व्हिडिओ बनवायला वेळ नाही लागणार मला थोडी अडचण येते म्हटलं मी तुमच्यासाठी अडचणीत येऊ शकतो काय विषय नाही तुम्ही आपल्या भावाचा मान आहे त्यामुळे आपण खाली दिलेल्या सर्व व्यवस्थित नीटपणे धीटपणे डाऊनलोड करून घ्या तुम्हाला काही अडचण नाही ते सांगा जोडू नका तुम्ही आलात त्याबद्दल धन्यवाद.


इथपर्यंत तुम्ही हा ब्लॉग वाचला किंवा बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद


Download File