कसे आहात भावांनो 

स्वागत करतो तुमचं आपल्या हकाच्या ब्लॉग मध्ये 


Alight Motion अँप लिंक 

https://drive.google.com/file/d/1SYqZ16JAiaqNRJbSN2AjKzSFUete-HXy/view


आपल्या चॅनेल वरती नेहमी व्हिडिओ एडिटिंग शिकवली जाते 

त्या साठी आपल्या ला Alight motion अँप लागत असते त्या अँप ची लिंक वरती दिलेली आहे तेथून ते तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता... 

तुम्ही Alight motion मधून एकदम कडक,झक्कास,रपक्यात स्टेटस व्हिडिओ बनून हवा करू शकता... 

तुम्हाला काहीच शंका मी असताना येऊ देणार नाही चुकून आलीच तर कॉमेंट बॉक्स आहेच तेथे सर्वाना रिप्लाय आपण देत असतो त्या मूळ काहीही काळजी करू नये... 



तुमच्या एक एक व्हिडिओ माग जर Alight motion असेल तर चपक्यात तुमचे स्टेटस लोक चोरणारा आपला शब्द आहे... 

आपल्या इथे १०० टक्के खरे स्टेटस व्हिडिओ चे शिकवणे खरे असते एकही स्टेटस हा खोटा नसतो त्या मूळ मी नेहमी खरच शिकवलं जात... 

बरेच स्टेटस च्या चॅनेल वर खोटी एडिटिंग शिकवली जाते आणि व्हिडिओ सारखे बनत नाही... 



बरेच हिंदी एडिटिंग चॅनेल आहे त्यावर आपला थोडासाही भरोसा नाहीये... 

मी तुम्हाला माझेच व्हिडिओ बघा असं नाही म्हटले पण मराठी आहेत एडिटर म्हणून मराठी चांगले वाटते ऐकायला आणि मराठी माणसाने मराठी ऐकावी एवढीच इच्छा आहे... 



इथपर्यंत आलात त्या बदल मनापासून धन्यवाद 

चॅनेल नकी subscribe करा भावांनो 


धन्यवाद