Hi Friends



Editor name png

https://www.mediafire.com/file/1ir5d1vyxc8d2w3/20210423_101448.png/file

Beat mark link

 https://alightcreative.com/am/share/u/ucjAL95JXcM0EjyZS9owIJKXlgf1/p/562PR9eUx5-13ca2e8bef289684


Shake preset

https://alightcreative.com/am/share/u/ucjAL95JXcM0EjyZS9owIJKXlgf1/p/UvuTc0hMCP-a243806b12d58d19




नमस्कार रे भावांनो कसे आहेत केले का मग मटेरियल डाउनलोड काय मग जमलं असेल डोवलनलोड करायला आणि शंका असेल तर कॉमेंट करत जा आणि शब्द आहे कॉमेंट ला रिप्लाय नकी देणार 


अश्या प्रकारे फक्त मराठी मध्ये आपल्या चॅनेल वर एडिटिंग शिकवली जाते त्या मूळ मराठी मधून च शिकत जा 


नाहीतर खूप भय्या झालेत आपण फक्त मराठीच शिकवणार आणि अश्याच सम्पूर्ण महाराष्ट्रात आपला आवाज गेला पाहिजे म्हणून सुब्स्क्रिब करत जा रे 




HK Graphic Designer हे नाव नाही तर Brand करू आपण फक्त तुमची साथ असुद्या 


तुमच्या सपोर्ट मूळ मी जे काही आहे ते खूप काही आहे आजून राडा करू आपण स्टेटस बनून 

 १ १ जण करपला पाहिजे फक्त तुमची साथ असुद्या 


भेटू १का नवीन व्हिडिओ मध्ये 


जय महाराष्ट्र भावांनो