जय गणेश
सर्व गणेश भक्तांसाठी हा व्हाट्सअप स्टेटस एडिटिंग आज तुमच्यासाठी घेऊन आलोय त्यामुळे तुम्ही हा युट्युब वरील पूर्ण व्हिडिओ बघा व त्यानंतर मी खाली दिलेले आहे जे मटेरियल आहे ते तुम्ही व्यवस्थित टप्प्याटप्प्याने आपल्या डाऊनलोड करून द्य...
All Material Link
https://www.mediafire.com/folder/gb1znr1r5kov5/bappa
VN App link
https://play.google.com/store/apps/details?id=com.frontrow.vlog
Instagram Follow me
https://instagram.com/hrutik_84?utm_medium=copy_link
Telegram link
https://t.me/hk_graphic_designer
झालं का मटेरियल डाऊनलोड मंडळी झाला असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही हो म्हणून असे पाठवा व कोणाला काही अडचण आली असेल तर तुम्हाला इंस्टाग्राम ची लिंक वर दिलेली आहे त्या लिंक वर जाऊन तुम्ही मला @hrutik_84 या इंस्टाग्राम आयडीवर मला प्रश्न विचारू शकता तुम्हाला सर्वांचे प्रश्नांची उत्तर हे तीस मिनिटाच्या आत दिले जाईल त्याहून जास्त वेळ गेला तर तुम्हाला मी स्वतः व्हिडिओ बनवून देईल पण मी सर्व मटेरियल हे व्यवस्थित देत असतो त्यामुळे तुम्हाला कोणाला आहे का ही शंका घेण्याचा प्रश्नच येत नाही त्यामुळे आपले मटेरियल नीटनेटकी डाऊनलोड करावे व खूपच अडचण आली तर तुम्हाला आपल्या टेलिग्राम चैनल ची हि लिंक तुम्हाला मी दिलेली आहे त्या टेलिग्राम चॅनेल आहे तुम्ही जाऊन जॉईन होऊ शकता टेलिग्राम चैनल वरती तर आपण व्यवस्थित एकदम फोटो पीएनजी तुम्हाला टाकत असतो त्यामुळे तुम्हाला काहीच अडचण येणार नाही.
व अडचण आलीच तर तुम्हाला आपले टेलिग्राम चैनल ची लिंक तुम्हाला वर दिलेली आहे त्या टेलिग्राम चैनल भरती तर मी सर्व मटेरियल हे नीटनेटके सुरळीत व सुरक्षित असतो त्यामुळे तुम्ही आपल्या टेलिग्राम चैनल लाइव जॉईन होऊ शकता व टेलिग्राम चैनल चे नाव व त्याची लिंक तुम्हाला वर आहे व बाकी आपलं व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करायला विसरत जाऊ नका आणि जिथे आपला ब्लॉग पहिल्यांदा वाचत आहे त्यांना एकच विनंती आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व जे पहिल्यांदा आपल्या वेबसाईट मध्ये आले असतील त्यांनी नक्कीच स्क्रब करा युट्युब गुगलचा आपल्याला खूप सपोर्ट आहे त्यामुळे आपण खूप पुढे येऊ व सर्व महाराष्ट्रात मराठी आवाज हाच आला पाहिजे नुसता महाराष्ट्र नव्हे तर पूर्ण भारतभर आपल्याला हा गा आवाज गाजवायचा आहे.
शिवरायांचे मावळे असाल तर मराठीत बोलत जा आम्ही फक्त शिवभक्त आणि बोलतात काहीजण हिंदी त्यामुळे सांगतो तुमचे जर युट्युब वर असाल तर मराठी बोला दोन पैसे कमी भेटतील तर अभिमान वाटेल त्यामुळे एकच इच्छा आहे की सर्व महाराष्ट्रात सर्व मराठी युट्युब वर वाजले पाहिजे असल पाहिजे असले पाहिजे.
इत पर्यंत आलात असाल तर आपल्याला एक कमेंट नक्की करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ एडिटिंग शिकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका व सर्वांचे मनःपूर्वक आभार भेटूया चा नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये पर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.
धन्यवाद

0 Comments