हो शेठ नादच केला थेट


नुसतं गाणं व्हायरल आहे आज काल हे त्यामुळे आपणही या गाण्यावर ती व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत पुढील व्हिडिओ किंवा त्यापुढील व्हिडिओ या गाण्यावर ती नक्की बनवला जाऊ शकतो व आपल्या चैनल वरती मराठी मधून व्हिडिओ एडिटिंग शिकवली जाते त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व पहिल्यांदा आपल्या ब्लॉगमध्ये आला असाल तर एक कमेंट नक्की ठोका आणि अशाच प्रकारे मराठी मधून ब्लॉक शिकण्यासाठी आपलं आपल्या यूट्यूब चैनल ला प्रत्येक व्हिडिओ लाईक कमेंट करत जा व व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा चला


All Material png link

https://drive.google.com/file/d/1IlGxko-Em6etCYR3TFt2B28j4xeyos91/view


Beat mark link

https://alight.link/m6Lc9wwCe7GUfohP8


Shake effect

https://alight.link/ssSS8juiKzzWgHdeA


केलं का मग सर्व मटेरियल डाउनलोड व मटेरियल डाऊनलोड करताना कोणाला काही अडचण आली काही कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका व अडचण आली असेल तर कमेंट नक्की करा तुम्हाला नक्की रिप्लाय दिला जाईल व तुमच्या प्रत्येक कमेंट्स उत्तर तुम्हाला व्यवस्थित सुटसुटीत आणि नीटनेटका पद्धतीने सोडवली जाईल अशा आपले चैनल आहे कोणालाही काही अडचण आली तर लगेच सोडले जाते त्यामुळे आपल्या छान याला संस्कृत पुन्हा तुमचा भागच आहे व चैनल वर कधीच कोणते मटरेल पासवर्ड दिलेला नसून चुकून दिला तरी तो व्हिडिओच्या सुरवातीला ही सांगितला जातो आपल्याला त्यामुळे आपल्याला कोणतीच अडचण येणार नाही ही इच्छा बाळगतो असेच ब्लॉक आणि असेच व्हिडिओ आपण टाकत राहू त्यासाठी तुमचा स्वभाव असावा असा मी तुम्हाला विनंतीवजा आग्रह करतो तुम्ही आपल्या चैनल वरती इथपर्यंत आलाच आहात तर एक कमेंट नक्की ठोकून द्या व असेच ब्लॉक मी तुमच्यासाठी व्यवस्थित व सुटसुटीत लिहत जाईल त्यासाठी चैनल ला नक्की सबस्क्राईब करा.




कसा होता तो यू व्हिडिओ तर बघितला असेल डेमो बघितला असेल तर बघितला असेल सर्वच बघितला असेल तर तुम्हाला हेच सर्व बघितलेलं कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका व फालतू कमेंट केल्या तरी तुम्हाला काही म्हटले जाणार नाही आपल्या चैनल वरती बाकीच्या नव्हती तरी तुम्ही कमेंट केली तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये हाकतोय असे म्हटले जाते पण आपल्याला मिळते असं कोणालाही म्हटले जात नाही आपलं चैनल हे सर्वांना समान न्याय देते व समान न्याय देता येईल त्यासाठी आपल्या चैनल नक्कीच प्रयत्न करत चला भावांनो तुमचा सपोर्ट हा लाख मोलाचा आहे



किती पर्यंत आलात त्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद असेच प्रेम माझ्यावर राहील हीच इच्छा बाळगतो आणि आता माझा ब्लॉग मी संपवतो भेटू आता नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडीओ ब्लॉग आणि तुमच्या गप्पाटप्पा सोबत


जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र



धन्यवाद