राम राम मंडळी


All Png and music link

https://drive.google.com/drive/u/0/folders/1kl3GC5T42BF2HZuN8hjGQmpFt8Ktusnf


Shake effect link

https://alightcreative.com/am/share/u/q3fJhvHmndUwzdJfLHDSKy62jdI3/p/pDPMF4oyc7-c5f4f18ae5cd9bda


Beat Mark link

https://alightcreative.com/am/share/u/q3fJhvHmndUwzdJfLHDSKy62jdI3/p/cMOv6gGyN4-d132085f14cab19a


स्वागत आहे तुमचं तुमच्याच लाडक्या भावाच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉक मध्ये व आज आपण या व्हिडिओ साठी लागणारे मटेरियल ब्लॉग मधून डाउनलोड करणार आहोत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडीओ एडिटिंग शिकण्यासाठी आपल्या चैनल वरती नेहमी भेट देत रहा मी तुम्हाला दररोज व्हिडिओ हा चैनल वरती भेटेल काल काही अडचणी स्टोअर हा व्हिडिओ आला नव्हता काल माझा दहावीचा निकाल होता त्यामुळे मी हा व्हिडिओ टाकला नव्हता या अशा काही तांत्रिक अडचणी आल्या होत्या त्यामुळे मला व्हिडिओ टाकता आला नव्हता बाकी काही अडचण नाही आहे व तुमचा प्रेम हे माझं असंच राहील हीच इच्छा बाळगतो व माझ्यावर प्रेम राहू द्या व खालील सर्व मटेरियल व्यवस्थित घेत टप्प्याटप्प्याने तुम्ही डाऊनलोड करून घ्या नंतर तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये पुन्हा त्रास देत रहा असे तुमच्या प्रेमाने तुमचा भावाला मोठा करा तुमच्या मुलाला तुम्हाला कधीच विसरणार नाही हा तुम्हाला नेहमी एकच शब्द देतो बाकी जास्त शब्द देत नाही आपण खोटे बोलत नसतो आपला ब्लॉग म्हणजे खरा मात्र..



खालील सर्व मटेरियल व्यवस्थितपणे डाऊनलोड करून घ्या बाकी मजेत का







 मटेरियल डाऊनलोड करताना कोणाला काही अडचण आली असेल तर मला कमेंट नक्की करा मी तुमच्या सर्व कामांचे एकेकाला वैयक्तिक उत्तर दिले जाईल त्यामुळे कोणीही अडचण येऊ नये व कोणीही टेन्शन घेऊ नये या गोष्टीचे की मी कमेंट केली आहे आणि मला अजून त्याचा चा मेसेज आलेला नाही असं कधीही होणार नाही त्यामुळे सांगतो कोणीही घाबरून जाऊ नका आपल्या चैनल वरती व्यवस्थित टाकाटक नाद खुळ एडिटिंग शिकवली तर असतेच असते.





बाकी सर्वजण ठीक टाक आहात की नाही हे तर कमेंट करायला कधी विसरून जाऊ नका व दहावीचा निकाल लागलेला आहे का तुमच्या घरातले कोण भाऊ बहीण मुलगा कोण तुमचा असेल तर मला कमेंट करा आपण त्याच्या ते आपल्या चैनल वरती दहावीचा रिझल्ट दाखवा त्यामुळे घाबरून जायची कोणत्याही प्रकारची गोष्ट नाही आहे आपलं चैनल मध्ये तुम्ही स्वतःचे एक चैन म्हणुन वापरा व त्याचा वापर करत जा व्हिडिओ बघत जा मला काही जण म्हणतील भावा तू इफेक्ट दुसऱ्या सारखेच असतात नवीन काही बनवत नाही पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा सगळ्यांचे स्टेटस वेगळे असतात आणि माझे स्टेटस वेगळेच असतात आणि माझे स्टेटस चा आवाज हा वेगळाच असतो आणि हा पूर्ण एक मराठी मर्द रांगड्या मावळे सारखा आवाज असतो आपला नाही कोणत्या फालतू माणसासारखा आपण एक मराठी माणूस आहोत आणि मराठीआ राहणार आणि मराठीत बसणार आहात आपण कधीही कोणतीही भाषा बदलणार नाही व भाषा आपल्याला बदलायची नाही कधीच व बदलही नाही हा तुम्हाला माझा शब्द आहे म्हणजे शब्द दिलेला आहे व हा शब्द मी नाही दहा लाख मलाच आहे.





आता मी तुमच्यासाठी एवढा सगळा ब्लॉग लिहिला तर तुम्ही प्लीज यार एक तरी सस क्राईम नक्की करा आणि चैनल वर नवीन असाल तर कस काय करायला विसरून जाऊ नका आणि जुनी असाल तर कमेंट करा सबस्क्राईब तर तुम्ही करतच चला आणखी तुमचा तुमच्या भावाचे 10 व्हिडिओ च प्रोत्साहन देत असतो कारण की आपल्याला जितके जितके तितके आपण व्हिडिओ नाद खुळा छान सुंदर अप्रतिम आणि अविश्वसनीय अविश्वसनीय व्हिडीओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय आता तुम्ही एवढी माहिती वाचली म्हटल्यावर तुमचे जाणे तरी चुकीचेच आहे पण काहीजण आता हा ब्लॉग वाचून सुद्धा म्हटले घेऊन पळून गेले असते म्हणजे एखादा ब्लॉग वाचत आहे त्याचे मनापासून आभार भावा तुला मला खरंच सलाम आहे किंवा बहीण किंवा कोण असेल नसेल ते मोठा व्यक्ती लहान छोटा-मोठा सर्वांना माझा नमस्कार अशाच मराठी माणसाला तुम्ही सपोर्ट करा कितीचा बाळगतो आणि थांबतो.



भेटूया एका नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉक सोबत तेव्हापर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र भावांनो.





इथपर्यंत तुम्ही ब्लॉग वाचला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद