राम राम मंडळी 


🙏 कस आहात सगळे 🙏


All Material Link

https://www.mediafire.com/file/jn6hdlkvesdva9i/new_attitude_%25F0%259F%2598%2581.zip/file


Shake Effect Link

https://alightcreative.com/am/share/u/6WD3bQUxBRdGXs0TJJ4sDrF6gYt1/p/FZrD5NnOth-b8fcf5a06481b683


Beat Mark Link

https://alightcreative.com/am/share/u/6WD3bQUxBRdGXs0TJJ4sDrF6gYt1/p/YFQ7XfPImF-6ae914f21f3e23b0



झालं का मग सगळं मटेरियल डाउनलोड झालं असेल तर एक कमेंट नक्की करा व तुम्हाला काही अडचण आली असेल तर मला नक्की कळवा तुमच्या प्रत्येक अडचणीला सामोरे जायला तयार आहे व तुम्हाला कोणतीही शंका असेल तर तुमच्या प्रत्येक शंकेचं मी तुम्हाला सविस्तर उत्तर देईल व तुमचे सर्वांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी इथे बसलेलो आहे त्यामुळे तुम्ही सर्वांनी कमेंट करत चला काही अडचण असली कमेंट नक्की करा व अडचण असली तर मग व्हिडिओ कसा वाटला तेवढं तरी कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरून जाऊ नका व व्हिडिओला तर तुम्ही कमेंट करत असतात आपल्या ब्लॉगला ही कमेंट करत चला तुमचे एका कमीने आम्हाला प्रोत्साहन मिळते व लाइक हे तर तुम्हाला माहीतच आहे तुम्ही करतच असतात आणि चैनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका बाबांनो केल्याने तुम्हाला एक रुपया पडत नाही पण तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुमचं लाखोचा फायदा आहे कारण की आपल्या कोणत्या ना कोणत्या व्हिडिओ ला कधीच पासवर्ड नसतो त्यामुळे सबस्क्राईब नक्की कर चला व पासवर्ड दिला तरी मी एखाद्या व्हिडिओला चुकून तर तुम्हाला मी तो व्हिडीओ च्या नंतर लगेच तुम्हाला मी पासवर्ड सांगत असतो त्यामुळे कसा आहे आपलं चैनल चैनल नाही तर आपल्या एका घरात सामान आहे त्यामुळे तिथे तुम्ही सर्वांनी सबस्क्राईब कर चला व तू आपली फॅमिली आपल्याला खूप मोठी करायचे आहे आपलं मराठी आवाज आपल्याला पूर्ण जगात बसवायचा आहे त्यासाठी तुमची एक लाख लाख मोलाचे असेल भावांनो आणि भगिनींनो आणि मातांनो.



खाली तुम्हाला मी व्हिडिओ चले डेमो चे काही स्क्रीन शॉट काढून तुम्हाला मी दाखवलेले आहे ती स्क्रींशोट ही तुम्हाला कसे वाटतात ते कमेंट करायला विसरत जाऊ नका चार-पाच तुम्हाला मी फोटो दिलेल्या आहे ते तुम्ही व्यवस्थित बघा आणि कसं कसं तुम्हाला वाटलं हे फोटो बघून नाद वाईट खान छान तुम्ही कमेंट करत चला नाही तुम्हाला कोणतं सगळे दिली जाईल कमेंट केल्याने मस्त आपले एडिटिंग असते आला एक मशीन ची लिंक तुम्हाला मी देत जाईल इथून पुढे आतापर्यंत मी देत नव्हतो इथून पुढे तुम्हाला सर्वांना लिंक देत जाईल पेन्शन घेत जाऊ नका आपल्या टेलिग्राम चैनल आहे तुम्ही जॉईन होऊन जा टेलिग्राम चैनल आपल्यासाठी लाख मोलाचा आहे टेलिग्राम चैनल गोरी आपले खूप सारे लोक झालेले आहे खूप सारे टेलीग्राम वर कस काय बर आहे टेलिग्राम चा मला एक रुपया भेटत नाही पण मी तुमच्या हक्कासाठी आपल्या टेलिग्राम चैनल फुल्ल आहे कारण की तू मला म्हटली होती डाऊनलोड करता येते त्यामुळे मी टेलिग्राम चैनल खुला आहे बाकी काहीच नाही टेलिग्राम चैनल यामागचा हेतू फक्त एवढाच आहे त्यामुळे आपले टेलिग्राम चैनल ला जॉईन व्हा व मटेरियल कसा आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आता तुम्ही इथपर्यंत आला तसाच चॅनलला सबस्क्राईब करा भेटू आहे का नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉक मध्ये तेव्हापर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय भावांनो भगिनींनो आणि मातानो.


                                                             1 Pic

             


2 Pic
 
3 Pic

4 Pic





तुम्ही काही आता हे जे फोटो बघितले ते फोटो आपल्या स्टेटस मधले स्क्रीनशॉट आहे त्याच प्रकारे आपले स्टेटस बनवणार आहोत यासाठी चैनल ला नक्की सबस्क्राईब करा तुम्ही बोला ब्लॉग वाचत आलात त्याबद्दल तुमचे मनस्वी आभार धन्यवाद🙏


जमलेल्या माझ्या सर्व इतर बांधवांना मातांना आणि भगिनींनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ वही व्हिडिओ ची माहिती व मटेरियल डाउनलोड करण्यात काही अडचण असेल तर कमेंट करायला विसरू नका व चैनल वरची नवीन सबस्क्राईब लाईक शेर त्याला आवडत असेल तर तुम्ही स्टेटस म्हणून द्या आणि तुम्ही स्टेटस म्हणून धिंगाना करून टाका आपलं नाव गाजवा स्वतःचा लोगो बनवायचे आम्हाला लवकरात लवकर देण्यात येईल ब्लॉगमध्ये





 इतपर्यंत ब्लॉग वाचला त्याबद्दल तुमचे धन्यवाद असेच प्रेम माझ्यावर राहील हीच इच्छा बाळगतो व येथे मी थांबतो भेटूया आता एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडीओ व ब्लॉक सोबत तेव्हापर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र





🙏धन्यवाद🙏